BrowseAtWork.com:   [ UP ]   [Manage cookies]

मुखपृष्ठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुस्वागतम्

मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून हा ज्ञानकोश आपण घडवू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या २७,४७९ आहे. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी मदतीचा लेख पाहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद!

Crystal Clear action bookmark.png मासिक सदर

२००९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतरचे बलाबल

२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १३ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्याची अधिसूचना भारतीय निवडणुक आयोगाने ३१ ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. महाराष्ट्राबरोबर अरुणाचल प्रदेश आणि हरयाणा या राज्यांमधे देखिल विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. मतमोजणी २२ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. यात काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता हाशिल केली तर शिवसेनाभारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.

संख्याबळ

विभाग/पक्ष काँ रा शि भा शे लो रास मा बी स्वा
उ.मा. ३५
वि २४ १९ ६२
१८ १२ ४५
मु आ.उ. १७ ३६
ठाको १० ३९
प.म. १४ २४ ११ ७०
एकुण ८२ ६२ ४४ ४६ १३ २४
. विभागात सर्वाधिक जागा . विभागात दुसर्‍या क्रमांकाच्या जागा

पुढे वाचा...

मागील अंक - ऑक्टोबर २००९ - ऑगस्ट २००९ - जून २००९ - मे २००९ - एप्रिल २००९ - मार्च २००९ - फेब्रुवारी २००९ - जानेवारी २००९ - २००८ मधील सदर लेख - मागील अंक
पुढील अंक - पुढच्या मुखपृष्ठ सदराबद्दल आपले मत येथे द्या.

मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा

Nuvola apps package graphics.png आजचे छायाचित्र

Adm2.jpg

Nuvola apps kalarm.png दिनविशेष

Crystal Project tick yellow.png उदयोन्मुख लेख

Claude Monet 1899 Nadar.jpg

क्लोद मोने (फ्रेंच: Claude Monet) हा एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात फ्रेंच चित्रकार होता. दृक् प्रत्ययवाद, अर्थात इंप्रेशनिझम, शैलीच्या जनकांपैकी एक म्हणून मानला जातो. मोने हा त्याच्या ऊन-सावल्यांचा सळसळता खेळ दर्शविणार्‍या चित्रांकरिता ओळखला जातो. ब्रशाच्या जलदगतीने मारलेल्या छोट्या-छोट्या फटकार्‍यांनी रंगवलेल्या मूलभूत रंगछटांच्या तुकड्यांतून चित्र साकारण्याची पद्धत दृक् प्रत्ययवादी चित्रशैलीत वापरली जाते. चितारताना दिले गेलेले हे मूलभूत/ शुद्ध रंगछटांचे तुकडे, ब्रशाचे दिसण्याजोगे फटकारे यांचा प्रेक्षकाच्या नजरेतच मिलाफ होऊन विविधरंगी चित्राची प्रतिमा/ चित्राचा दृक्‌ प्रत्यय जाणवतो. (पुढे वाचा...)

मागील अंक पाहा ·आगामी सदर निवडा

Icon apps query.svg आणि हे आपणास माहीत आहे का?

सबॉबा
उंट
  • ...की उंटाला जर एखाद्या माणसाचा राग आला, तर तो त्याच्यावर थुंकतो ?
ताजमहाल
कोल्हा
डास

Crystal Clear app khelpcenter.png थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी

पृष्ठे ·सहाय्य ·सांख्यिकी ·वर्ग

संक्षिप्त सूची

समाजशास्त्र

पुरातत्त्वशास्त्रमानवशास्त्रअर्थशास्त्रशिक्षणकायदासमाजशास्त्रराजकारणराजनीती विज्ञान

  भूगोल

भूगोलखंडदेशशहरेपर्वतसमुद्रपृथ्वीखगोलशास्त्रसूर्यमाला

कला आणि संस्कृती

नृत्यसंगीतव्यंगचित्रकाव्यशिल्पकलानाटक

विश्वास

श्रद्धाधर्महिंदू धर्मइस्लाम धर्मख्रिश्चन धर्मरोमन धर्मबौद्ध धर्मजैन धर्मज्यू धर्मदेवी-देवता

पराश्रद्धाफलज्योतिष

अश्रद्धानास्तिकता

अभियांत्रिकी

तंत्रज्ञानजैवतंत्रज्ञानअतिसूक्ष्मतंत्रज्ञानअभियांत्रिकीरासायनिक अभियांत्रिकीविमान अभियांत्रिकीअंतरीक्ष अभियांत्रिकीसंगणकसंगणक अभियांत्रिकीस्थापत्य अभियांत्रिकीविद्युत अभियांत्रिकीविजाणूशास्त्रयांत्रिकी

विज्ञान आणि आरोग्य

विज्ञानजीवशास्त्रवनस्पतीशास्त्रपशु विज्ञानआयुर्विज्ञानभौतिकशास्त्ररसायनशास्त्रजैवरसायनिकीगणितअंकगणितबीजगणितभूमितीकलनस्वास्थ्यविज्ञानरोगचिकित्साशास्त्रचिकित्सा पद्धती

भाषा आणि साहित्य

भाषाभाषा-परिवारभाषाविज्ञानमराठी भाषासाहित्यकाव्यकथापद्य

मनोरंजन आणि क्रीडा

क्रीडाक्रिकेटफुटबॉलचित्रकथादूरचित्रवाहिनीपर्यटनपाककलाइंटरनेटरेडियोसिनेमाबॉलीवूडचित्रपट

व्यक्ती आणि वल्ली
व्यक्तीअभिनेतेअभिनेत्रीखेळाडूलेखकशास्त्रज्ञसंगीतकारसंशोधकगायक

इतिहास

इतिहासकालमापनसंस्कृतीदेशानुसार इतिहासयुद्धमहायुद्धेसाम्राज्ये

निवेदन

मराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
  • "अलीकडील बदल" हे अतिशय लोकप्रिय पान आहे. यापानावरील इतरांकडून होत असलेले बदल तुम्ही तपासून पाहू शकता. एक वाचक म्हणून आपला प्रतिसाद संबधित लेखांच्या चर्चापानावर नोंदवा किंवा लेखाचे स्वतः संपादन करा.
  • येथे दिसत असलेले मुखपृष्ठ सदर अनेक विकिपीडियन्स तयार करतात. यासाठी प्रत्येक महिन्याकरता एक विषय निवडला जातो व त्या विषयावरील लेख मासिक सदर म्हणून प्रकाशित केला जातो. येत्या महिन्याच्या मासिक सदरासाठी येथे नामनिर्देशन करा.
  • विकिपीडिया प्रकल्प पानांवर उपलब्ध प्रकल्प पाहून आवडीच्या प्रकल्पात सहभाग नोंदवा किंवा नवीन प्रकल्पाची सुरुवात करा.



०-९ अं
वर्ग क्ष त्र ज्ञ श्र अः

विकिपीडियाचे सहप्रकल्प

विकिपीडिया हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्‍या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिपीडियाचे सहप्रकल्प चालवले जातात :
Commons-logo.svg कॉमन्स – सामायिक भांडार Wikinews-logo.svg विकिन्यूज् – बातम्या Wiktionary-ico-de.png विक्शनरी – शब्दकोश
Wikiquote-logo.svg विकिक्वोटस् – अवतरणे Wikibooks-logo.svg विकिबुक्स् – ग्रंथसंपदा Wikisource-logo.svg विकिस्रोत – स्रोतपत्रे
Wikispecies-logo.svg विकिस्पीशिज् – प्रजातिकोश Wikiversity-logo.svg विकिविद्यापीठ – शैक्षणिक मंच Wikimedia-logo.svg मेटा-विकि – सुसूत्रीकरण